ET Fi

वैशिष्ट्ये

1 / 3

रिअल टाइम मायलेज डिस्प्ले

रस्ता आणि चालवण्याच्या परिस्थितीनुसार तुमचा मायलेज कंट्रोल करण्याची सुविधा देते.

1 / 3

सर्वात लांब सीट

उत्तम लांब प्रवासाची मजा घ्या

1 / 3

अद्वितीय इम्पॅक्ट रेझिस्टंट डिजाइन

ओरखडे आणि तुटण्यापासून सुरक्षित

1 / 6

18” जास्तं मोठी चाकं

सर्व प्रकारच्या रस्ते आणि हवामानांमध्ये स्थिरता

अनोखे इंपॅक्ट रेझिस्टंट (UIR) डिझाईन

ओरखडे आणि तुटण्यापासून संरक्षण.

क्रोम ॲसेंटसह दणकट धातूची बांधणी

मिळवा क्लासिक लुक, सॉलिड बिल्टसह जो पार करतो काळाची कसोटीही.

सर्वात मोठे कुशन सीट

तुम्ही आणि तुमच्या जीवलगांसाठी आरामदायक प्रवास.

पिलियन ग्रॅब रेल कॅरियरसह

वजन सहज वाहून नेते.

सिंक्रोनाईज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (SBT)

अत्याधुनिक ब्रेकिंगमुळे लवकर ब्रेक लागतो.

रंग

DT Blue Black
360 डिग्री व्ह्यूसाठी ड्रॅग करा.

तांत्रिक वैशिष्ट्ये

img

इंजिन आणि ट्रान्समिशन

  • प्रकार 4 स्ट्रोक ड्युरालाइफ इंजिन
  • डिस्प्लेसमेंट 109.7 CC
  • EFI सिस्टिम इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन
  • उत्सर्जन अनुपालन BS VI
  • अधिकतम शक्ति 6.03 kW (8.08 bhp) @7350 rpm
  • अधिकतम टॉर्क 8.7 Nm @ 4500 rpm
  • बोर X स्ट्रोक 53.5 mm x 48.8 mm
  • कॉम्प्रेशन रेशो 10.0 : 1
  • स्टार्ट सेल्फ-स्टार्ट और किक स्टार्ट
  • ट्रान्समिशन 4-स्पीड कॉन्स्टंट मेश
  • क्लच वेट, मल्टीपल-डिस्क

चासीस , सस्पेन्शन आणि इलेक्ट्रिकल्स

  • चासीस प्रकार सिंगल क्रेडल ट्युब्यूलर फ्रेम
  • फ्रंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक ऑइल डँप्ड् शॉक ॲबझॉर्बर
  • रीअर सस्पेन्शन 5 स्टेप ॲडजेस्टेबल हायड्रॉलिक शॉक ॲबझॉर्बर
  • फ्यूएल टँक 10 लिटर
  • इग्निशन प्रकार ECU
  • बॅटरी 12V-4Ah देखभाल मुक्त (MF)
  • हेडलँप 12V-35/35W मल्टी-रिफ्लेक्टर LED DRL (5W)
  • टेल लँप 12V P21/5W

ब्रेक आणि टायर

  • टेक्नॉलॉजी सिंक्रोनाइज़्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी
  • फ्रंट ब्रेक 130 मिमी ड्रम, इंटरनली एक्सपांडिंग
  • COTY एडिशन (Disc) 240 मिमी डिस्क
  • रीअर ब्रेक 110 मिमी ड्रम, इंटरनली एक्सपांडिंग
  • व्हील प्रकार प्रीमियम-5-स्ट्रोक अलॉय
  • फ्रंट टायर ट्यूबलेस-2.75 x 18 आकार
  • रीअर टायर ट्यूबलेस-3.00 x 18 आकार

डायमेन्शन आणि वजन

  • लांबी 2025 मिमी
  • रूंदी 705 मिमी
  • उंची 1080 मिमी
  • व्हीलबेस 1265 मिमी
  • ग्राउंड क्लीअरन्स 180 मिमी
  • कर्ब वेट 113 किलो (ड्रम) आणि 115 किलो (डिस्क)

किंमत

Model
Ex-Showroom Price
All Black Edition
59 880
Base Edition
63 630
Digi Drum
77 924
Digi Disc
81 924

Ex-Showroom price. Exclusive of mandatory and other accessories

img

EMI Calculator

  • Loan Amount
  • Thousands
  • 10 Thousand
  • 2 Lakh
  • Rate of interest
  • Percentage %
  • 7%
  • 22%
  • Tenure
  • Years
  • 1 Year
  • 7 Years
Your Monthly EMI

*

Reviews

बातम्यांमध्ये

READ ALL LAUNCH COVERAGE

YOU MAY ALSO LIKE

TVS StaR City+
TVS Sport
TVS Jupiter