वैशिष्ट्ये

1 / 8
TVS Jupiter Classic LED Headlamp

LED हेड लॅम्प

खराब व्हिजिबिलिटी वर मात आणि अतुलनीय स्टाइल ! LED हेड लॅम्प तुमची सुरक्षा सुनिश्चित करतात, जेव्हा तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी, धुक्याने भरलेले हवामान किंवा मुसळधार पावसाच्या वेळी गाडी चालवत असता, जेव्हा व्हिजिबिलिटी पुरेशी नसते

1 / 4

ETFi

नवीन BS-VI ला साजेसे असे बनवलेले नेक्स्ट-जेन इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन (ETFi) इंजिन जे 15% जास्त माइलेजसह उत्कृष्ट इंजिन परफॉर्मन्स, उत्तम टिकाऊपणा आणि राइडचा उत्तम अनुभव देते

1 / 8
TVS Jupiter Classic Leg Space

लार्जेस्ट लेग स्पेस (375 mm)

या स्कूटरचा प्रत्येक भाग अत्यंत काटेकोरपणे आणि लक्झरी घटकांनी बनवलेला आहे, की रायडर आणि पिलियन दोघांनाही स्वतःची खास जागा मिळवून देतात. TVS Jupiter मध्ये सर्व स्कूटर्सपेक्षा सर्वात मोठी लेग स्पेस (375mm) आहे. आरामात चालवा आणि अधिक स्टोअर करा

1 / 7
TVS Jupiter ZX Centre Stand

E-Z® सेन्टर स्टॅन्ड

TVS Jupiter च्या पेटंटेड E-Z® सेंटर स्टॅन्डमुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही स्कूटर तिच्या सेंटर स्टँड वर अगदी सहज ढकलून पार्क करणे शक्य होते

1 / 4
TVS Jupiter Classic Malfuncation Indicator Lamps

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प (एमआयएल)

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प, तुमच्या वाहनामध्ये कोणतीही समस्या आढळल्यास तुम्हाला अलर्ट करतो आणि सुनिश्चित करतो की तुमच्या वाहनाची कामगिरी उत्तम राहील आणि देखभालीचा खर्च कमी होईल

रंग

Loading...
360 डिग्री पाहण्यासाठी क्लिक आणि ड्रॅग करा
मिस्टिक ग्रे

Any images or features displayed on creatives are subject to change without prior notice

टेक स्पेक्स

  • टाइप सिंगल सिलिंडर, 4 स्ट्रोक, CVTi, फ्युअल इंजेक्शन
  • बोअर x स्ट्रोक 53.5 x 48.8 mm
  • डिस्प्लेसमेन्ट 109.7 cc
  • मॅक्सिमम पावर 5.8 kW @ 7500 rpm
  • मॅक्सिमम टॉर्क 8.8 Nm @ 5500 rpm
  • एअर फिल्टर टाइप विस्कस पेपर फिल्टर
  • ट्रान्समिशन टाइप CVT ऑटोमॅटिक
  • स्टार्टिंग सिस्टम किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टर
  • टायरची साईझ (फ्रंट व रिअर) 90/90-12 54J (ट्युबलेस)
  • पुढील 220 mm डिस्क (SBT)
  • मागील 130 mm ड्रम (SBT)
  • डायमेन्शन्स (लांबी x रुंदी x उंची) 1834 x 678 x 1286 mm
  • फ्रेम हाय रिजिडीटी अंडरबोन टाइप
  • फ्रंट सस्पेंशन टेलिस्कोपिक हायड्रॉलिक
  • ग्राउंड क्लिअरन्स 163 mm (अनलेडन)
  • कर्बचे वजन 109 kg
  • रिअर सस्पेंशन 3 स्टेप ॲजस्टेबल टाइप कॉइल स्प्रिंग, हायड्रॉलिक डॅम्परसह
  • व्हील बेस 1275 mm
  • व्हील्स अलॉय
  • इग्निशन ईसीयू कंट्रोल्ड इग्निशन
  • बॅटरी 12V, 4Ah MF बॅटरी
  • हेड लॅम्प LED
  • टेल लॅम्प Halogen

YOU MAY ALSO LIKE

TVS Ntorq
TVS Scooty Pep+
TVS iQube